अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल अंतर्गत घेण्यात आलेल्या दि. २३ जुलै २०२४ रोजी जागतिक स्जोग्रेन्स दिन (World Sjogrens Day) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या आजाराविषयीची माहिती दिली व त्यावरील उपचारांचे योग्य मार्गदर्शन केले. यावेळी […]
