मोफत मुळव्याध, फिशर व भगंदर तपासणी शिबीर हे गुरुवार दि . ३०/०५/२०२४ रोजी ओम चैतन्तय कानिफनाथ मंदिर तळेगाव दिघे ता. संगमनेर जी अहमदनगर येथे पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन हे तळेगाव दिघे गावाचे सरपंच यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर शिवपाल खंडीझोड, डॉ. संजयकुमार […]
