अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल मांचीहिल, आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर, जि.अहमदनगर यांच्या वतीने यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल, मांचीहिल, ता.संगमनेर येथे दिनांक :- २०/०९/२०२४ रोजी पॅथॉलॉजी विभागाच्या अंतर्गत मोफत रक्त, लघवी तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये १६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिराला […]
