


अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत अस्थमा शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये २३० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच दमा, अस्थमा व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.श्यामल निर्मल, उपप्राचार्य डॉ.शिवपाल खंडीझोड, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.राजन कुलकर्णी […]
अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल आश्वी बु || ता. संगमनेर येथे Pravara Institute of Medical Science (Deemed to be University ) Loni येथील Public Health and Social Medicine चे Internee ५ विद्यार्थी हे अमेरिका येथील University of Work center, Uk येथील विद्यार्थी असून प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये यांची Internship च्या Activity साठी आश्विन ग्रामीण आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल येथे दि.१७/०१/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या वेळेत भेट […]

BREAST FEEDING AWARNESS PROGRAM World breastfeeding week Celebration was organized at konchi-Manchi Aanganwadi on 01/08/2022. A public awareness program was conducted by the post graduate Department of Kaumarbhritya of Ashvin Rural Ayurved College, Manchi Hill. The Program Began […]