श्रीगणेश उत्सव कार्यक्रम अहवाल

दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची  हिल येथे माननीय श्री वैद्य लोखंडे सर यांच्या शुभहस्ते मोठय़ा उत्साहात गणपती स्थापना करण्यात आली.  याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या वैद्या श्यामल निर्मल मॅडम, डायरेक्टर   श्री अण्णासाहेब बलमे सर, उपप्राचार्य वैद्य खंडीझोड सर तसेच वैद्य शिंपी सर ,शिक्षकवर्ग, कॉलेज स्टाफ व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.  गणपती स्थापनेसाठी प्राचार्य निर्मल मॅडम यांच्याकडून […]