डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती (दि.१४/०४/२०२४)

दि. १४/०४/२०२३  रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य. खंडिझोड शिवपाल तसेच शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित  होते. प्रथम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर  धन्वंतरी […]

महात्मा ज्योतिबा फुले जयंती

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली.त्यांनी पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा […]

शिवजयंती उत्सव-२०२४

आज दि. 10/03/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आश्विन ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तरी या उत्सवा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन संदिप दादा पवार (शिवव्याख्याते) यांची उपस्थिती प्रार्थनीय होती तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य शिंपी सर संस्थेचे उपाध्यक्ष मा. बलमे सर […]

फार्मसी भेट अहवाल औषधी भवन आयुवेद फार्मसी, नाशिक (दि.१७/११/२०२२)

NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी आयुर्वेद फार्मसीला भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी “औषधी भवन आयुर्वेद फार्मसी, नाशिक” येथे भेटीचे आयोजन […]

गारगोटी संग्रहालय भेट, सिन्नर (दि.१७/११/२०२२)

अश्विन रुरल महाविद्यालय, मांची हिल येथील द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय येथे भेटीचे आयोजन दि.१७/११/२०२२ रोजी करण्यात आले होते. रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयांतर्गत असलेल्या खनिज द्रव्यांची प्रत्यक्ष ओळख होणे असा या भेटीचा उद्देश होता. त्यानुसार द्वितीय वर्ष BAMS चे ४९ […]

औषधी वनोद्यान भेट, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक (दि.१७/११/२०२२ )

NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या द्रव्यगुण विज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी औषधी वनोद्यानास भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे द्रव्यगुण विज्ञान विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी “वनौषधी उद्यान, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक” […]

International Yoga Day (21/06/2021)

Department of Swasthvritta and Yoga planned 7 day programme to celebrate International Yoga day. Total no of Events-10 Social media Yogasana challenge E- Slogan E- Poster E- Essay quiz competition Yogasana Yogasutra recitation Rangoli Online lecture International Yoga day online and offline yoga lecture and Demonstration […]

वासंतिक वमन शिबीर

शिबिराचे ठिकाण :-अश्विन आयुर्वेद रुग्णालय मांची हिल, आश्वी बुll,ता.संगमनेर दिनांक:-३०/०३/२०२१      अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय यांच्या वतीने पंचकर्म विभागाच्या अंतर्गत १५ फेब्रुवारी २०२१ पासून वासंतिक वमन शिबीर सुरु करण्यात आले.      या शिबिरा मध्ये  रुग्णावर आणि स्वस्थ व्यक्तींवर वमन कर्म करण्यात आले. वमन शिबिर वैद्य. […]