शिबिराचे ठिकाण-आरोग्य उपकेंद्र अंभोरे,ता.संगमनेर,जि-अहमदनगर, वेळ- मंगळवार दि.०७/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. मोफत नेत्ररोग व सर्जिकल व्याधींची तपासणी शिबीर, अंभोरे.वेळ-मंगळवार दि.०७/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत झाले. शिबिराचे ठिकाण-आरोग्य उपकेंद्र अंभोरे.ता.संगमनेर,जि-अहमदनगर अश्विन ग्रामिण आयुर्वेद हॉस्पिटल, मांची हिल यांच्या […]