HB चेक-अप शिबिर,मांची हिल, ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल. शिबिराचे ठिकाण – ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय मांची हिल.वार -बुधवार दि.०४/०१/२०२३ वेळ सकाळी ०९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडले.या मध्ये ६५ मुलीचा सहभाग नोंदवला गेला. अश्विन ग्रामिण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मधील बालरोग विभागातील […]
