मोफत सर्व रोग निदान शिबीर गुरुवार दि. ०८ फेब्रु २०२२ वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत ठिकाण : हनुमान मंदिर, सात्रळ.ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयासमोर. ता. राहुरी, जि. अहमदनगर आज सात्रळ येथे मांची हिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये […]