Pravara Institute of Medical Science

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल आश्वी बु || ता. संगमनेर  येथे  Pravara Institute of Medical Science (Deemed to be University ) Loni येथील   Public Health and Social Medicine चे Internee  ७ विद्यार्थी हे इंग्लंड येथील University of Work center, UK  येथील विद्यार्थी असून प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये यांची Internship च्या Activity साठी आश्विन ग्रामीण आयुर्वेद कॉलेज […]

शिक्षक दिन ५ सप्टेंबर २०२२

आपल्या भारत देशात दरवर्षी ५सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हे थोर विचारवंत, विद्वान तसेच महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले विशेष योगदान दिले आहे. अश्विन रुरल आयुर्वेद […]

डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम जयंती

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे वाचन प्रेरणा दिन स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. आला.यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. शारीर रचना विभागाचे अधिव्याख्याता वै.चंद्रकांत शिंदे  […]

राष्ट्रीय एकता दिवस

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे राष्ट्रीय एकता दिवस दि.३१ऑक्टोबर रोजी “ रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. तसेच इतर […]

गेस्ट लेक्चर अहवाल दि.१२/११/२०२२

शनिवार दि. १२/११/२०२२ रोजी दुपारी ठीक ३.३०ते ५.०० वाजता संस्कृत  विषयावर  व्याख्यान  चे आयोजन करण्यात आले. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय  मांची हिल आश्वी बु.  येथे वैद्या.अबोली गांधी   यांनी   प्रथम वर्ष BAMS च्या क्लास मध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कृत या विषयावर कारक प्रकरणा या टॅापिकवर अतिशय मार्मिक शब्दांमध्ये  मुलांना मार्गदर्शन […]

औषधी वनोद्यान भेट अहवाल वनौषधी उद्यान, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक

NCISM द्वारे निर्देशित द्वितीय वर्ष BAMS च्या द्रव्यगुण विज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी औषधी वनोद्यानास भेट देउन त्याची माहिती घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे द्रव्यगुण विज्ञान विभाग, अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल च्या वतीने द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी “वनौषधी उद्यान, आयुर्वेद सेवा संघ, नाशिक” […]

गारगोटी संग्रहालय भेट, सिन्नर

अश्विन रुरल महाविद्यालय, मांची हिल येथील द्वितीय वर्ष BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय येथे भेटीचे आयोजन दि.१७/११/२०२२ रोजी करण्यात आले होते. रसशास्त्र व भैषज्यकल्पना या विषयांतर्गत असलेल्या खनिज द्रव्यांची प्रत्यक्ष ओळख होणे असा या भेटीचा उद्देश होता. त्यानुसार द्वितीय वर्ष BAMS चे ४९ […]