अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांची हिल, येथे वाचन प्रेरणा दिन स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. आला.यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड उपस्थित होते. शारीर रचना विभागाचे अधिव्याख्याता वै.चंद्रकांत शिंदे […]
